Raksha Bandhan 2021: रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांनी जन आशिर्वाद यात्रा दरम्यान महिला RPF Constable सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण (Watch Video)

जन आशिर्वाद यात्रा दरम्यान त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या महिला RPF Constable सुमन देवी यांनी राखी बांधली.

रक्षाबंधन 2021। PC: Twitter/ Ashwini Vaishanav

रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांनी जन आशिर्वाद यात्रा दरम्यान त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या महिला RPF Constable सुमन देवी यांनी राखी बांधली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement