ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinders) दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडरवर वाढली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)