Odisha Shocker: मेहुणीसोबतचे अवैध संबंध संपवायला सांगितले म्हणून सख्या भावा कडून 4 मित्रांसोबत बहिणीवर बलात्कार मग हत्या
जंगलात गेलेल्या बहिणीवर बलात्कार करण्यासाठी सख्या भावानेच मित्रांना बोलावले. त्यांना दारू पाजून नशेत बहिणीवर बलात्कार केला.
मेहुणीसोबतचे अवैध संबंध संपवायला सांगितले म्हणून सख्या भावाने 4 मित्रांसोबत बहिणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशा मध्ये समोर आला आहे. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. जंगलात गेलेल्या बहिणीवर बलात्कार करण्यासाठी सख्या भावानेच मित्रांना बोलावले. त्यांना दारू पाजून नशेत बहिणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. 7 नोव्हेंबरला तिचा मृतदेह जंगलात सापडला. पोस्ट मार्टम मध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. Molestation Case In Mumbai: अॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)