Ayodhya Ram Mandir Construction Committee चे चेअरमॅन Nripendra Misra यांच्याकडून मंदिराच्या कामकाजाची पाहणी

30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी देखील अयोद्धेच्या दौर्‍यावर आहेत. तत्पूर्वी मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Ayodhya | Twitter

अयोद्धेमध्ये 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यापूर्वी मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. आज अयोद्धा राम मंदिर कंस्ट्रक्शन कमिटीचे चेअरमॅन नृपेंद्र मिश्रा यांनी कामाचा आढावा घेतला आहे. आज या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक देखील आयोजित केलेली आहे. दरम्यान 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी देखील अयोद्धेच्या दौर्‍यावर आहेत. Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे सेक्रेटरी Champat Rai यांनी दाखवला Shri Ram Janmabhoomi temple चा नकाशा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement