Attack on ED Team In WB: नॉर्थ 24 परगणा मध्ये कारवाई साठी निघालेल्या ईडी पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड (Watch Video)
'रोहिंग्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काय करत आहेत हे यामधून दिसत आहे.' अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे आज ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला. ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. ईडीची टीम या ठिकाणी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेली होती. तृणमूल नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानाजवळ येताच हा हल्ला करण्यात आला. 'रोहिंग्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काय करत आहेत हे यामधून दिसत आहे.' अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
West Bengal BJP Chief Sukanta Majumdar यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement