Snake Venom Case: विषारी सापांच्या तस्करीच्या प्रकरणामध्ये Elvish Yadav ला Noida Police समोर सादर होण्याचे आदेश

रेव्ह पार्ट्यांच्या आयोजन आणि त्यामध्ये नशेसाठी सापाचं विष पुरवल्याप्रकरणी एल्विशचं नाव चर्चेमध्ये आले आहे.

Elvish Yadav (PC - Instagram)

विषारी सापांच्या तस्करीच्या प्रकरणामध्ये Elvish Yadav ला Noida Police समोर सादर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एल्विश यादव हा युट्युबर आणि बिग बॉस विजेता आहे. काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्ट्यांच्या आयोजन आणि त्यामध्ये नशेसाठी सापाचं विष पुरवल्याप्रकरणी एल्विशचं नाव चर्चेमध्ये आले आहे. मात्र त्याने याबाबतचे सारे आरोप फेटाळले आहे. याप्रकरणामध्ये हात असल्याचं समोर आलं तर सारी जबाबदारी घेणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. Elvish Yadav Rave Party Case: एल्विश यादव प्रकरणात पोलीस स्टेशन प्रभारीवर मोठी कारवाई, निष्काळजीपणाचा आरोप

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement