Online Betting and Gambling: ऑनलाईन बेटिंग, गॅमलिंग अ‍ॅप्सला कायदेशीर करण्याचा मानस नाही - केंद्र सरकार

ऑनलाईन बेटिंग, गॅमलिंग अ‍ॅप्सला कायदेशीर करण्याचा मानस नसल्याची माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.

Images For Representation | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

ऑनलाईन बेटिंग, गॅमलिंग अ‍ॅप्सला कायदेशीर करण्याचा मानस नसल्याची माहिती  केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्स किंवा गॅमलिंग अ‍ॅप्सद्वारा पैसे कमावण्याचा, काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर चाप लावला जाईल असं उत्तर देण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now