कोविड 19 च्या दोन लाटांनंतर आता नव्या व्हेरिएंट मुळे जगात पुन्हा खळबळ पसरली आहे. अनेक युरोपियन देशांनी साऊथ आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळल्याने त्यांना रेड लिस्ट मध्ये टाकलं आहे. पण भारतामध्ये अद्याप B.1.1.529 कोरोना वायरस व्हेरिएंट ची नोंद नाही अशी अधिकृत सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
No case of COVID19 variant B.1.1.529 has been reported in India so far: Official Sources
— ANI (@ANI) November 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)