Nitin Raut Hospitalised: हैदराबाद मध्ये Bharat Jodo Yatra दरम्यान माजी मंत्री नितीन राऊत जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल; पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा दावा
Deeksha Nitin Raut या त्यांच्या लेकीने नितीन राऊत यांच्या प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले असून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर ते पुन्हा सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
हैदराबाद मध्ये Bharat Jodo Yatra दरम्यान धक्काबुक्कीत माजी मंत्री नितीन राऊत कोसळल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान ANI च्या वृत्तानुसार नितीन राऊत यांना पोलिसांकडून ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांंचा उजवा डोळा काळवंडल्याचे फोटो समोर आले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांंच्या चेहर्याच्या काही भागात फ्रॅक्चर आहेत. हाता-पायाला दुखापत झाली आहे. Vasavi Hospital मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पहा ट्वीट
नितिन राऊत यांच्या लेकीचं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement