Nitin Gadkari On Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये कोसळलेला पूल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत बांधण्यात आला नव्हता; नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट
बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल दुर्घटना घडली आहे. उद्घाटनापूर्वीच अररिया जिल्ह्यातील एक पूल कोसळून नदीत बुडाला. अररिया जिल्ह्यातील सिक्टी ब्लॉकमध्ये ही घटना घडली. येथे बाकरा नदीच्या पडरिया घाटावर 12 कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात येत होता.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, "बिहारच्या अररियामध्ये कोसळलेला पूल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत बांधण्यात आला नव्हता. त्याचे काम बिहार सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत सुरू होते." (हेही वाचा - Araria Bridge Collapses Before Inauguration: बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच कोसळला पूल; 12 कोटी रुपये खर्चून होत होता तयार (Watch Video))
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement