Nifty 22,860.65 वर; गाठला नवा उच्चांक
लार्सन अँड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ब्लू चिप्समधील खरेदीमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
निफ्टी आज 22,860.65 वर पोहचला आहे. हा निफ्टीचा नवा उच्चांक आहे. शेअर बाजारात यामुळे आनंदाचं वातावरण आहे. इक्विटी बेंचमार्क निफ्टी ने 20.1 ने वर जाऊन हा नवा उच्चांक गाठला आहे. लार्सन अँड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ब्लू चिप्समधील खरेदीमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement
Advertisement