Amravati: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडात आरोपींना न्यायालयीन कोठडी

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. संबंधीत प्रकरणातील आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा पथक (फोटो सौजन्य-ANI)

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या (Amravati) मेडिकल व्यवासायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. संबंधीत प्रकरणाचा एनआयए (NIA) कडून तपास करण्यात येत आहे. एनआयएकडून हत्याकांडातील सात आरोपींना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement