Rameshwaram Cafe Blast Case: बेंगलुरू मध्ये रामेश्वरम कॅफे ब्लास्ट मधील बॉम्बर ची माहिती देणार्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बरची माहिती देणार्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
बेंगलुरू मध्ये रामेश्वरम कॅफे ब्लास्ट मधील बॉम्बर ची माहिती देणार्याला 10 लाखाचं बक्षीस NIA कडून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान त्याचं छायाचित्र जारी करण्यात आले आहे. 1 मार्चला सौम्य स्वरूपात आयईडी हल्ला रामेश्वर कॅफेमध्ये झाला असून त्यात 10 जण जखमी झाले आहेत. अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही. काहींना केवळ चौक्कशीसाठी बोलावण्यात आहे. एनआयए कडून या बॉम्बरची माहिती देणार्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement