New IRCTC Customer Care Helpline: आयआरसीटीसी कडून नवा हेल्पलाईन नंबर जारी; एकाच नंबर वर मिळणार देशभर मदत
आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाईट वरही या नव्या हेल्पलाईनची माहिती देण्यात आली आहे.
आयआरसीटीसी कडून प्रवाशांची सोय, सुरक्षितता जपत ट्रेन प्रवास सुकर करण्याकरिता नवा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. 14646 या नंबर आता प्रवाशांना देशभर मदत मिळू शकणार आहे. यापूर्वी अनेकदा मोठा लॅन्डलाईन नंबर, त्याआधीचा एसटीडी कोड लक्षात ठेवणं प्रवाशांना कठीण जात होते. यासोबतच ऑनालाईन नंबर शोधणं यामुळे ते चूकीच्या नंबर वर पोहचून काही फसवणूकीसाठी शिकार ठरत होते. या सार्या धोक्यांना आता दूर करण्यासाठी नवा हेल्पलाईन नंबर मदत करू शकणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement