NEET (UG) 2021: 12 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार नीट (यूजी) 2021; उद्या संध्याकाळपासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया

NEET (UG) 2021 ही 12 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

NEET (UG) 2021 ही 12 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा देशभरात कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून घेण्यात येणार आहे. NTA च्या संकेतस्थळांमार्फत अर्ज प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 पासून सुरू होईल, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement