NEET PG Counselling प्रक्रिया 12 जानेवारी पासून सुरू होणार; केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांची माहिती

त्यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mansukh Mandaviya | (Photo Credits: IANS)

केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांनी दिलेल्या माहिती नुसार भारतामध्ये NEET PG Counselling प्रक्रिया 12 जानेवारी पासून सुरू होणार आहे.  सुप्रिम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच नीट मध्ये  OBC, EWS कोटा प्रकरणी सुनावणी करताना या सत्रात 27% ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)