NEET 2022: केरळमध्ये परीक्षेपूर्वी विद्यार्थिनीला इनरवेअर काढण्यास भाग पाडल्याच्या तक्रारीचा NTA ने केला इन्कार

The National Testing Agency कडून घेण्यात येणार्‍या NEET परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीला इनरवेअर काढायला सांगितल्याचा प्रकार केरळ मध्ये घडल्याची चर्चा आहे.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

The National Testing Agency कडून घेण्यात येणार्‍या NEET परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीला इनरवेअर काढायला सांगितल्याचा प्रकार केरळ मध्ये घडल्याची चर्चा आहे. मात्र सेंटर सुपरीडेन्डंट, इंडिपेडंट ऑबर्झवर, सिटी कोऑर्डिनेटर कोल्लम यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. एनटीए कडूनही अशाप्रकारची तक्रार समोर आली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement