NCW चे दिल्ली पोलीस आयुक्त राकेश आस्थाना यांना पत्र, जावेद हबीब यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ने दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब एका महिलेच्या केसांवर कथितपणे थुंकताना दाखवलेल्या व्हायरल व्हिडिओवर पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ने दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब एका महिलेच्या केसांवर कथितपणे थुंकताना दाखवलेल्या व्हायरल व्हिडिओवर पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. NCW जावेद हबीब यांना नोटीस पाठवणार आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement