Drugs on Cruise Case: क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात गेल्या दोन दिवसात NCB चे मुंबई आणि जवळपासच्या भागात 6 छापे

गेल्या दोन दिवसात एनसीबीने मुंबई आणि जवळपासच्या भागात 6 छापे/शोध घेतले आहेत

NCB Office (Photo Credits-ANI)

गेल्या दोन दिवसात एनसीबीने मुंबई आणि जवळपासच्या भागात 6 छापे/शोध घेतले आहेत. नवी मुंबई, दक्षिण मुंबई, नालासोपारा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रे आणि जुहू भागात शोध घेण्यात आले. हे सर्व छापे क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंबंधी होते. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now