NCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede दिल्ली मध्ये दाखल

काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, समीर वानखेडे यांची बदली होऊ शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. सध्या त्यांची ती सदस्यीय समितीकडून चौकशी होणार आहे.

NCB Delhi | PC: Twitter/ANI

NCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede दिल्ली मध्ये दाखल झाले आहेत. सध्या समीर वानखेडे यांच्यावर घोटाळ्याचे विविध आरोप आहेत. काल महाविकास आघाडी मधील मंत्री नवाब मलिकांनी खोट्या जातप्रमाणपत्रापासून आज एनसीबी कार्यालयात खोट्या केसेस बनवल्या जात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement