NBDA Bans all Panelists from Pakistan on Indian News Debates: पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी घालण्याचा निर्णय
पाकिस्तानी पॅनलिस्ट हे भारतीय माध्यमांचा वापर करून भारतविरोधी प्रचार करत आहेत ते रोखण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आता घेण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतात पाकिस्तानी पॅनलिस्ट टेलिव्हिजन किंवा डिजिटल व्यासपीठांवर दिसनार नाहीत. पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी पॅनलिस्ट हे भारतीय माध्यमांचा वापर करून भारतविरोधी प्रचार करत आहेत ते रोखण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आता घेण्यात आला आहे. सध्या केंद्राकडून भारतविरोधात भूमिका घेणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाऊंटवरही बंद केले जात आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटीज, राजकारण्यांचा समावेश आहे. Imran Khan, Bilawal Bhutto's X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक .
पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement