Naxal Attack In Dantewada: दंतेवाडा मध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 8 DRG जवान आणि ड्रायव्हरचा चा IED Blast मध्ये मृत्यू
आज 6 जानेवारी रोजी, दुपारी 14:15 वाजता, माओवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटरू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडी स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले आहे.
दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर मध्ये एका संयुक्त ऑपरेशन पार्टी मध्ये नक्षलवाद्यांनी डीआरजी च्या 8 जवान आणि एका ड्रायव्हरला लक्ष्य करत ठार केले आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED Blast मध्ये ते शहीद झाले आहेत. आज 6 जानेवारी रोजी, दुपारी 14:15 वाजता, माओवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटरू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडी स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले आहे.
दंतेवाडा मध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement