Navratri 2023: मुंबईमध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी, दुर्गादेवी मूर्तींच्या निर्मीतीस वेग (Watch Video)

गणपती उत्सव संपला की वेध लागतात दे नवरात्रोत्सवाचे. मुंबईतही हे वेध लागले आहेत. अनेक ठिकाणी नवरात्रोत्सवाची तारी सुरु झाली आहे. उत्सवातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या दुर्गादेवी मूर्तींच्या निर्मितीस वेग आला आहे.

Goddess Durga | (PC- X)

गणपती उत्सव संपला की वेध लागतात दे नवरात्रोत्सवाचे. मुंबईतही हे वेध लागले आहेत. अनेक ठिकाणी नवरात्रोत्सवाची तारी सुरु झाली आहे. उत्सवातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या दुर्गादेवी मूर्तींच्या निर्मितीस वेग आला आहे. तसेच, मूर्तीकार मूर्तींवर शेवटचाह हात फिरवत आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement