आज हिंदूधर्मीयांसाठी मंगलपर्व असलेल्या नवरात्रीची सुरूवात झाली आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आहे. यंदा 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र असणार आहे तर दसरा 15 ऑक्टोबर दिवशी आहे. आजपासून आदिशक्तीचा जागर केला जात आहे.
नरेंद्र मोदी
Navratri greetings to everyone. The coming days are about devoting ourselves to the worship of Jagat Janani Maa.
May Navratri be the bringer of strength, good health and prosperity in everyone’s lives. pic.twitter.com/f42HyGnUYM
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2021
दिलीप वळसे पाटील
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर. नवरात्रीच्या नऊ दिवसात सर्वत्र नवचैतन्य निर्माण होऊन प्रसन्नता अनुभवण्यास मिळते. भक्तांना दुष्ट प्रवृत्तींशी आणि संकटांशी लढण्याचे बळ दे, ही दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना. सर्वांना घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!#HappyNavratri pic.twitter.com/aPRMJG1bLF
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 7, 2021
महाराष्ट्राचे राज्यपाल
।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
घटस्थापना तसेच नवरात्रोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
Greetings to all on the auspicious occasion of Ghatasthapana and Navaratri festival 🙏🏻
— Governor of Maharashtra (@maha_governor) October 7, 2021
अजित पवार
राज्यातील जनतेला 'घटस्थापना' आणि 'नवरात्रौत्सवा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट अजूनही पूर्णपणे ओसरले नसून हा सण घरीच साधेपणानं साजरा करा, असे आवाहन आहे. आई जगदंबा सर्वांचं रक्षण करो, आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो, हीच प्रार्थना!#Navratri pic.twitter.com/3KZyAdP0n4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)