Navjot Singh Sidhu Resigns: नवज्योत सिंग सिद्धू यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे

Navjot Singh Sidhu | (Photo Credits: Facebook)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी आज सोनिया गांधी यांच्या नावे पत्र लिहित आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे. सिद्धू यांना नुकतेच पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनवण्यात आलेहोते. यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पण ते पक्षात राहतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement