आज पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भारताचा चेहरा बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणार्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशात पंचायत राज संस्थांना मजबूत करण्यासाठी सरकार काम करत राहणार असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 1993 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायत राजचे संवैधानिकीकरण करण्यात आले.
पीएम मोदींकडून पंचायत राज दिनाच्या शुभेच्छा
On Panchayati Raj Day, greetings to all those working at grassroots to transform rural India and ensure a better quality of life for the people. Our Government will continue to work to strengthen Panchayati Raj institutions and give wings to people’s dreams. pic.twitter.com/vqFsioFKO3
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)