श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुला यांना रुग्णालयात केले दाखल, 30 एप्रिलला आढळले होते कोविड पॉझिटिव्ह
फारूक अब्दुला यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे अशी माहिती त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहे. 30 एप्रिलला ते कोविड पॉझिटिव्ह आढळले होते.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुला यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे अशी माहिती त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहे. 30 एप्रिलला ते कोविड पॉझिटिव्ह आढळले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement