National Commission for Women कडून गरोदर महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देण्यासाठी WhatsApp helpline नंबर जारी करण्यात आला आहे. 9354954224वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
This is the WhatsApp no. Where only Women who are expecting and are not getting medical assistance can reach. They can also reach at helpatncw@gmail.com pic.twitter.com/ieuq8LSCCe
— Rekha Sharma (@sharmarekha) April 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)