Snake Inside Helmet Video: हेल्मेटमध्ये सापडला कोब्रा, केरळ येथील घटना, व्हिडिओ व्हायरल

ही घटना केरळ येथील आहे.

kobra in helmet

Snake Inside Helmet Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तीच्या हेल्मेटमध्ये एक छोटा कोब्रा दिसला. हेलमेट मध्ये कोब्रा हा लपून बसला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आलाच असणार. ही घटना केरळमधील त्रिशूर परिसरात येथे ही घटना घडली.मुलाने हेल्मेट स्कूटरवर ठेवला होता. कामावरून बाहेर परत आल्यानंतर त्याने हेल्मेटला हात लावला. हेल्मेटमध्ये काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. जवळून पाहणी केली असता, हेल्मेटमध्ये गुंडाळलेला अत्यंत विषारी कोब्रा आढळून आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)