रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शन आणि बेड्च्या तुडवडा असल्याने नागपूर येथील शायकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला आहे. ट्वीट-
Nagpur: Resident doctors of Govt Medical College&Hospital hold protest against District administration alleging shortage of oxygen beds, Remdesivir injections as COVID cases rise in the district
Dist administration must treat this situation as a national emergency, says a doctor pic.twitter.com/HV0eH28aU7
— ANI (@ANI) April 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)