Mumbai: गुरुवार, 26 ऑगस्ट 2021 सकाळी 8 ते शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 सकाळी 8 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात
मुंबईमध्ये गुरुवार 26 ऑगस्ट 2021, रोजी सकाळी 8 वाजेपासून ते शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 10 टक्के पाणी कपात होणार आहे
मुंबईमध्ये गुरुवार 26 ऑगस्ट 2021, रोजी सकाळी 8 वाजेपासून ते शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 10 टक्के पाणी कपात होणार आहे. यामध्ये पश्चिम उपनगरांसह शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभाग यांचा समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)