Mumbai Share Market: मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 210 अंकांनी गडगडून 48,969 तर Nifty 14,479 वर
आज सकाळी मार्केट उघडताच सेन्सेक्स 210 अंकांनी डाऊन असून 48,969 वर पहायला मिळाला तर Nifty 14,479 वर आहे.
कोरोना रूग्णसंख्येच्या वाढीमुळे सध्या पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असलेल्याने त्याचे पडसाद मुंबई शेअर बाजारात देखील पहायला मिळाले आहे. आज सकाळी मार्केट उघडताच सेन्सेक्स 210 अंकांनी डाऊन असून 48,969 वर पहायला मिळाला तर Nifty 14,479 वर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन
Harbour Line Train Services Disrupted: मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
Hinjewadi Shivajinagar Metro Route: पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 ठरणार गेम चेंजर; जाणून घ्या या मार्गावरील स्थानके, नकाशा व इतर अपडेट्स
Wife Murdered by Husband In Nagpur: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्राध्यापक पत्नीची पतीकडून हत्या; आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement