मुंबईतील भाजपाच्या ओबीसी आरक्षण मोर्च्यामधून Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar सह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्रात रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाला परत आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलावीत यासाठी भाजपाने आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

सुधीर मुनगंटीवार । PC: Twitter/ANI

मुंबईतील भाजपाच्या ओबीसी आरक्षण मोर्च्यामधून Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar यांना पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आज काही वेळापूर्वी नरिमन पॉंईंट येथील भाजपा कार्यलयापासून भाजपाने मंत्रालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी सहभाग घेतला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement