मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, कावीळचे रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यांत मलेरियाचे ४८२, डेंग्यूचे २१३, गॅस्ट्रोचे १९३, लेप्टोचे २९, चिकनगुनियाचे ३०, कावीळचे ३० आणि स्वाईन फ्लूचे ६१ रुग्ण आढळले. यावर्षी लेप्टोमुळे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, कावीळचे रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यांत मलेरियाचे ४८२, डेंग्यूचे २१३, गॅस्ट्रोचे १९३, लेप्टोचे २९, चिकनगुनियाचे ३०, कावीळचे ३० आणि स्वाईन फ्लूचे ६१ रुग्ण आढळले. यावर्षी लेप्टोमुळे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. @mybmc
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)