Mumbai मध्ये 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी; विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑक्टोबरपर्यंत पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके,हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास प्रतिबंध
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 नुसार 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑक्टोबरपर्यंत पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके,हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाशाद्वारे विमान उड्डाणमार्गात अडथळा आणण्यास प्रतिबंध करणारे आदेश जारी केले आहेत-मुंबई पोलीस उपआयुक्त एस.चैतन्य यांनी ही माहिती दिली.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 नुसार 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मुंबईमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Advertisement
Advertisement