Mumbai High Tides: मुंबईत आज दुपारी 4.26 वाजता 4.08 मीटर उंचीच्या समुद्रात लाटा उसळणार

मुंबईत आज दुपारी 4.26 वाजता 4.08 मीटर उंचीच्या समुद्रात लाटा उसळणार आहेत. तसेच रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी ओहोटी असून तेव्हा 1.42 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: IANS/File Photo)

मुंबईत आज दुपारी 4.26 वाजता 4.08 मीटर उंचीच्या समुद्रात लाटा उसळणार  आहेत. तसेच रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी ओहोटी असून तेव्हा 1.42 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement