Salman Khan च्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये वापरण्यात आलेली बंदूक, 3 मॅगझीन तापी नदीमधून जप्त - Mumbai Crime Branch ची माहिती

मोटारबाईकवर येऊन 2 जणांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आहे.

Salman Khan | Twitter

मुंबई मध्ये वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सलमान खान घरी असताना 14 एप्रिल दिवशी गोळी बार करण्यात आला होता. पहटे गोळीबार करून पळ काढणार्‍या आरोपींना पकडल्यानंतर आता त्यांनी वापरलेली हत्यारं देखील ताब्यात घेण्यात आली आहे. गुजरात च्या सूरत मध्ये तापी नदीत बंदूक आणि 3 मॅगझीन सापडली आहेत. अशी माहिती Mumbai Crime Branch कडून देण्यात आली आहे. सलमान खानला लॉरेंस  बिष्णोई कडून लक्ष्य करण्यात आलं आहे. त्याच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now