Salman Khan च्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये वापरण्यात आलेली बंदूक, 3 मॅगझीन तापी नदीमधून जप्त - Mumbai Crime Branch ची माहिती
मोटारबाईकवर येऊन 2 जणांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आहे.
मुंबई मध्ये वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सलमान खान घरी असताना 14 एप्रिल दिवशी गोळी बार करण्यात आला होता. पहटे गोळीबार करून पळ काढणार्या आरोपींना पकडल्यानंतर आता त्यांनी वापरलेली हत्यारं देखील ताब्यात घेण्यात आली आहे. गुजरात च्या सूरत मध्ये तापी नदीत बंदूक आणि 3 मॅगझीन सापडली आहेत. अशी माहिती Mumbai Crime Branch कडून देण्यात आली आहे. सलमान खानला लॉरेंस बिष्णोई कडून लक्ष्य करण्यात आलं आहे. त्याच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Firing incident outside actor Salman Khan's residence on April 14 | Mumbai Crime Branch recovers second gun used in the crime, from Tapi River in Surat, 3 magazines were also recovered along with the gun: Mumbai Crime Branch pic.twitter.com/x0dmsKAymX
— ANI (@ANI) April 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2024 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

