Mumbai Covid-19 Vaccination: लसीच्या डोसच्या कमतरतेमुळे 12 आणि 13 ऑगस्ट रोजी मुंबईतील केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण होणार नाही- BMC

12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी मुंबईत कोविड-19 चे लसीकरण होणार नाही

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कोरोना विषाणू विरोधी लसीच्या डोसच्या कमतरतेमुळे 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी मुंबईतील राज्य सरकार आणि बीएमसी संचालित केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण होणार नाही. बीएमसीने ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement