Mumbai Airport: मान्सूनपूर्व देखभालीसाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी राहणार सहा तासांसाठी बंद, जाणून घ्या तारीख आणि वेळ

मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळावरील धावपट्टी 2 मे रोजी सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळावरील धावपट्टी 2 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहील. दरम्यान, या संदर्भात एक NOTAM (एअरमनला नोटीस) आधीच जारी करण्यात आली आहे.

Mumbai-Airport-Runways

मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळावरील धावपट्टी 2 मे रोजी सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळावरील धावपट्टी 2 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहील. दरम्यान, या संदर्भात एक NOTAM (एअरमनला नोटीस) आधीच जारी करण्यात आली आहे. देखभालीच्या कामानंतर, 2 मे पासून संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होईल. मुंबई विमानतळ प्रवाशांना सूचीत करते की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी खाली दिलेली अधिक माहिती तपासा.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement