Mumbai: प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधात केली भेसळ; FDA आणि मुंबई पोलिसांकडून एकाला अटक; तब्बल 325 लिटर दूध केले नष्ट
एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधात भेसळ करताना एका व्यक्तीला पकडून त्याला अटक केली
Mumbai: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील एका ठिकाणी छापा टाकला आणि एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधात भेसळ करताना एका व्यक्तीला पकडून त्याला अटक केली. एफडीएने नमुना संकलन केल्यानंतर तब्बल 325 लिटर दूध नष्ट केले.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement