Mulayam Singh Yadav Funeral: मुलायम सिंह यादव यांच्यावर आज दुपारी 3 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुलायम सिंह यादव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी इटावा येथील सैफई येथील नुमाईश मैदानावर ठेवण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाचे  सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी इटावा येथील सैफई येथील नुमाईश मैदानावर ठेवण्यात आले आहे.त्याच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement