Suresh Gopi मोदी सरकार मधील मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? भाजपाच्या केरळ मधील पहिल्या खासदाराने फेटाळलं वृत्त

गोपी हे केरळचे Thrissur लोकसभा मतदार संघातील खासदार आहेत. त्यांनी 412338 मतांनी विजय मिळवला आहे.

Gopi | X

भाजपा चे केरळचे खासदार सुरेश गोपी यांनी आपण मंत्रीपदातून आपल्याला मोकळं करावं या व्यक्त केलेल्या मागणीचे वृत्त फेटाळलं आहे. गोपी यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखती मध्ये आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ती निभावणार आहे असे म्हटलं आहे. आता आपण मंत्रिपदाच्या पुढील सूचना मिळण्याबाबत उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. गोपी हे केरळचे Thrissur लोकसभा मतदार संघातील खासदार आहेत. त्यांनी 412338 मतांनी विजय मिळवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now