MP Sidhi Urination Case: पिडिताला घर निर्माणासाठी 5 लाखांची तर दिड लाखाची आर्थिक मदत

त्यांच्या घराच्या बांधकामासाठी 1.50 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील मंजूर करण्यात आली आहे

Siddhi Urination Case

Dashmat Rawat वर लघूशंकेचा प्रकार मध्य प्रदेशातील सिंधी भागातील आहे. या प्रकरणी आरोपी Pravesh Shukla याला अटक झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री Shivraj Singh Chouhan यांनी काल Dashmat Rawat यांची भेट घेऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांची माफी मागितली आहे. "मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, दशमत रावत यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या बांधकामासाठी 1.50 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील मंजूर करण्यात आली आहे," असे ट्विट सिद्धी कलेक्टर यांनी केले आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)