मार्च महिन्या भारतातील लोकांनी कोणत्या वेबसाईट सर्वाधिक वेळा सर्च केल्या याबद्दलचा एक डेटा समोर आहे. यानूसार गुगल (google. com) ही वेबसाईट सर्वाधिक सर्च केलेली वेबसाईट ठरली असून त्यापाठोपाठ युट्यूब (youTube. com) आणि फेसबुकचा (Facebook.com) नंबर लागला आहे. सध्या आयपीएल सुरु असल्याने क्रिकेटचा स्कोर दाखवणारी वेबसाईट cricbuzz. com चा नंबरही पहिल्या 10 मध्ये लागला आहे.
🇮🇳Most Visited Websites in India in Mar 2023
1. google. com
2. youTube. com
3. facebook. com
4. Instagram. com
5. aajtak. in
6. samsung. com
7. whatsapp. com
8. cricbuzz. com
9. twitter. com
10. amazon. in
(SimilarWeb)
— World Index (@theworldindex) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)