Mosquito Bite: 'डास चावणे हा 'अपघात' नाही, त्याचा Accident Insurance Policy अंतर्गत समावेश होऊ शकत नाही'- Calcutta High Court

याआधी 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले होते की, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार मोझांबिकमध्ये मलेरियामुळे होणारे मृत्यू सामान्य आहेत. अशा परिस्थितीत तेथे डास चावल्यामुळे झालेला मृत्यू हा अपघात मानला जाणार नाही.

Mosquito | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

डास चावणे हा 'अपघात' नाही आणि त्यामुळे त्याचा अपघात विमा पॉलिसीमध्ये समावेश करता येणार नाही, असे कलकत्ता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत डासाच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्यावरही अपघाती हक्काचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते. कोलकाता येथील मौसमी भट्टाचार्जीच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, डास चावल्यामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांचाही विम्यामध्ये समावेश असावा. त्यानंतर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले होते की, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार मोझांबिकमध्ये मलेरियामुळे होणारे मृत्यू सामान्य आहेत. अशा परिस्थितीत तेथे डास चावल्यामुळे झालेला मृत्यू हा अपघात मानला जाणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement