Morbi Bridge Collapse Incident: मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी PM Narendra Modi मोरबी मध्ये दाखल; मृतांचा आकडा 135 वर

रविवार च्या संध्याकाळी गुजरात मधील मुरबी भागात मच्छू नदीवरील केबल ब्रीज कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 135 जणांनी जीव गमावला आहे.

रविवार (30 ऑक्टोबर) च्या संध्याकाळी गुजरात मधील मुरबी भागात मच्छू नदीवरील केबल ब्रीज कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 135 जणांनी जीव गमावला आहे. देशा-परदेशातून या दुर्घटनेतील मृतांसाठी शोक व्यक्त केला जात आहे. आज दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आहे. नरेंद्र मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री Bhupendra Patel देखील पाहणी करत आहेत. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)