Monkeypox: दिल्लीत एका नायजेरियन व्यक्तीस मंकीपॉक्स विषाणू संसर्ग
भारतातील मंकीपॉक्स संक्रमितांची एकूण संख्या 06 इतकी झाली आहे. दिल्लीत आज एका नायजेरियन व्यक्तीस मंकपपॉक्स विषाणूचा संसर्ग झाला. तो 35 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे त्याने कोणत्याही प्रकार दूरचा प्रवास केल्याची पार्श्वभूमी नाही, एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

A 35-year-old Nigerian man living in Delhi, with no recent travel history, tests positive for #monkeypox. This is the sixth monkeypox case in India: Official Sources pic.twitter.com/TPbLgYjbWY
— ANI (@ANI) August 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2022 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).