Modi Govt Brought Back 238 Antiquities: मोदी सरकारच्या काळात 238 पुरातन वास्तू भारतात परत आणल्या

भारतातून अनेक पुरातन वास्तू या चोरी किंवा तस्करीच्या माध्यमातून विदेशात गेल्या आहेत. मोदी सरकार यासाठी अनेक देशांशी तसेच राजघराण्यांशी याबाबात चर्चा करत असते.

Antiquities

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार जगभरातून भारतातल्या पुरातन वास्तू आणि कलाकृती परत आणत आहे. भारताच्या मौल्यवान ऐतिहासीक आणि सांस्कृतीक महत्त्व असलेल्या अनेक पुरातन वास्तू भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. भारतातून अनेक पुरातन वास्तू या चोरी किंवा तस्करीच्या माध्यमातून विदेशात गेल्या आहेत. मोदी सरकार यासाठी अनेक देशांशी तसेच राजघराण्यांशी याबाबात चर्चा करत असते. आतापर्यंत 2014 पासून 238 पुरातन वास्तू भारतात आणल्या आहेत.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now