Modi Government Ensuring Safe and Trusted Internet: सायबर क्राईम पासून रक्षण करण्यासाठी सरकार दुप्पटीने सक्षम - Rajeev Chandrasekhar
सायबर क्राईम मधील आव्हानं पाहता उचित पावलं उचलली जात असल्याचं Minister of State for Electronics and IT म्हणाले आहेत.
Rajeev Chandrasekhar यांनी भारतामध्ये सायाबर क्राईम पासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सरकार दुपट्टीने सक्षम असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात सुरक्षित आणि अकाऊंटेबल इंटरनेटचा वापर करता यावा हे सरकारचं लक्ष्य आहे. यावेळी सायबर क्राईम मधील आव्हानं पाहता उचित पावलं उचलली जात असल्याचं Minister of State for Electronics and IT म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement